Shraddha Das : ही तर लॉलीपॉप; नेटकऱ्यांच्या कॉमेन्टने भरला सेक्शन बॉक्स

Shraddha Das : ही तर लॉलीपॉप; नेटकऱ्यांच्या कॉमेन्टने भरला सेक्शन बॉक्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री श्रद्धा दास ( Shraddha Das) नेहमीच तिच्या बिकिनी, स्पोर्टी, सूट आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या श्रद्धाने आणखी एका खास शैलीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्याना भारावून सोडले आहे. यावेळी ती लॉलीपॉपचे ईमोजी शेअर करत मल्टीकलरच्या आउटफिटमध्ये एकदम हटके दिसली. यावेळी मात्र, तिच्या फोटोचे कौतुक करत चाहच्यांनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे.

चित्रपटांत बोल्ड सीन देणारी अभिनेत्री श्रद्धा दासने गेल्या काही दिवसांत रेड-व्हाईट ब्रा टॉप- जीन्स, ऑरेन्ज रंगाचा ड्रेस आणि यलो रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोत श्रद्धा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. यावेळी मोकळे केस, कानातील ईअररिंग्स, पायातील गुलाबी रंगाचे पेन्सिल हिल्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. कधी जिन्याच्या पायऱ्यावर तर कधी खुर्चीशेजारी आणि कठड्यावर बसून फोटोला पोझ दिली आहे. यातील विशेष म्हणजे, शेअर झालेल्या व्हिडिओत श्रद्धा डॅशिंग अंदाजात चालताना, लाजताना, जिन्याच्या पायऱ्यावरून उतरताना, फोटोला पोझ देताना एकदम हटके दिसतेय.

वेगवेगळ्या फोटोला तिने वेगवेगळ्या कॅप्शन लिहिल्या आहेत. यात रेड-व्हाईट ब्रा टॉपसोबतच्या फोटोला सहा लॉलीपॉप ईमोजी शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरल्याने सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'Yelloveeee?', 'you Awesome ?', 'Beautiful', 'अब इतना सितम हम पर अच्छा नहीं….❤️❤️❤️??', 'Beautiful Nice ?', 'Looking cute Beauty pretty face lovely dress, Stunning ?', 'Super heroine ?', 'Absolutely gorgeous ?', 'Gorgeous looking ❤', 'Beauty queen', 'Beauty butterfly ???', 'Hmm Abss???', 'stunning hotness?', 'Beautiful always ❤️?'. यासारख्या कॉमोन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केल आहेत.

श्रद्धा दासने पहिल्यांदा 'लाहोर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'zid' या चित्रपटातील टॉपलेस सीनमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झोतात आली. बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि इम्रान हाश्मीसोबत 'दिल तो बच्चा है जी' या चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली. यासोबत श्रद्धाने हिंदीसोबत तामिळ, तेलुगु आणि बंगाली चित्रपटांत उत्तम अभिनय केला. गेल्या अनेक दिवसांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करून सक्रिय असते. ( Shraddha Das )

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

 

View this post on Instagram

 

A post shared by @shraddhadas43

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news