Amruta Khanvilkar : चंदेरी दुनियेची चंद्रमुखी अमृताच्या कुरळ्या केसात हॉट अदा

चंदेरी दुनियेची चंद्रमुखी अमृताच्या कुरळ्या केसात हॉट अदा
Amruta Khanvilkar
चंदेरी दुनियेची चंद्रमुखी अमृताच्या कुरळ्या केसात हॉट अदाAmruta Khanvilkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी सुंदर साडीत तर कधी नऊवारीत तर कधी वेस्टर्न लूकमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आपले सुंदर फोटो शेअर करत असते. आतादेखील अमृताने (Amruta Khanvilkar) वेस्टर्न लूकमधील फोटोज शेअर केले आहेत. कुरळ्या केसांमध्ये तिच्या हॉट अदा पाहावयास मिळतात. गडद हिरव्या रंगाच्या चकमकी ड्रेसमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसतेय. नृत्यात पारंगत असलेली अमृता मुळात देखणी आहे. त्यात तिने जर शृंगार केला तर तिचं रूप आणखी बहरून येते. आता तिने काही निवडक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला अपलोड केले आहेत. (Amruta Khanvilkar)

एका फोटोला तिने #hellome असा हॅशटॅग दिलाय. दुसऱ्या एका फोटोला #inelement babyyyyyyyy अशीही कॅप्शन दिलीय. तर तिसऱ्या फोटोला तिने Hey yous hey darlings … I missed you Shot my the supremely talented @tejasnerurkarr अशी कॅप्शन दिलीय.

कुरळे केस, कानाता मोठ्या रिंग आणि गिरव्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस असा लूक करून अमृताने हा फोटोशूट केलाय. अमृताने चंद्रमुखी या चित्रपटातून सर्वांनाच घायाळ केले होते. खानविलकरच्या सुंदर नृत्यानं तिच्‍या चाहत्‍यांना अक्षरश: सर्वांना वेड लावलं. अमृताच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने तिच्या नृत्याचा सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. या चित्रपटामुळे अमृताची खूप चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news