

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मनोरंजन विश्वातील (Bollywood News) प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मूत्राशयाचा कॅन्सर झालेला होता. त्यामुळे एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाख करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती ठिक आहे.