Congress AI video: एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात चहा विकत असल्याचे दर्शवणारा AI-जनरेटेड व्हिडिओ शेअर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
Viral Elon Musk–Nikhil Kamath Teaser: सोशल मीडियावर इलॉन मस्क आणि निखिल कामत यांच्या कथित पॉडकास्टचा टीझर व्हायरल झाला आणि तो खरा की AI जनरेटेड याबद्दल मोठी चर्चा रंगली.