पहिला चहा | दुधात भेसळ, तर गाय जाईल...

पहिला चहा | दुधात भेसळ, तर गाय जाईल...
पहिला चहा | दुधात भेसळ, तर गाय जाईल...
Published on
Updated on

एका दूधवाल्या भैयाकडे भेसळीच्या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी वेषांतर करून

मुंडे : भैया ये दूध कैसन दिये हो?

भैया : बाकी बाजार मे जैसन बिकता है वैसन ही दिये है भैया. आपको कितना चाहिए?

मुंडे : हमको दूध नाही ये गय्या चाहिए. कितने मे दोगे?

भैया : क्यों? कहां से हो भैया. हमरी गय्या क्यों चाहिए? खिलावत है, पिलावत है, अच्छे से नहावत है इसको. दूध देती है. दूध ले लो. हमरी गय्या हमरी अमानत है.

मुंडे : इसलिये पाणी मिलावत है दूध में? अभी दूध का दूध पाणी का पाणी हो जायेगा.

भैया : अरे नाही नाही. हम मिलावट नाही करत है भैया. आप चेकिंग करणे आये है क्या?

मुंडे : हम आम आदमी है. चेकिंग तो मुंडेसाब का काम है. लेकीन रिस्क है दूध खरीदने में तो हमे गाय ही चाहिए.

भैया : तो बाजार जाओ. इहा का काम है. हम अपनी गय्या नाही दे सकते. कहासे आते हैं पता नहीं.

मुंडे : तुम कहासे हो? यू.पी.? हमारे लोग इमानदारी से काम करते है और आप जैसे दूध में भेसळ करके पैसे कमा रहे है. मुझे अभी इस गाय का ताजा दूध निकालके दो और जो पहले भरके रखा है वो भी दो! भैसन के!

भैया : आप कौन है? गाली क्यो देते हो?

मुंडे : (डोक्याचं मुंडासं काढत) मी मुंडे. इथे मराठीच बोलायचं आधी. दुसरं म्हणजे भेसळ केली तर गाय नेली जाईल. रोजगाराची फिकीर आहे का? दे इकडे दोन्ही सँपल. (चेक करत.) हे काय? ते कसं काय इतकं पातळ दूध? हे आता समोर घेतलेले ताजे दूध किती चविष्ट आणि घट्ट? चल तू आता.

भैया : गय्या का दूध पतलाही होता है साब! ये ताजा है इसलिए अच्छा टेस्ट है.

मुंडे : उल्लू नको बनवू. चल. आमच्या लोकांचे रोजगार घालवता आणि वर भेसळ करून दूध विकता. मुलांचे भविष्य धोक्यात आणले तुम्ही लोकांनी. अंगणवाड्या कुपोषित केल्या असल्या दुधाने. तुला कुपोषित करतो आता. ये... न्या रे याची गाय. (मागून बाकी लोक येतात) बाजूच्या सर्व भैयांंना कळूदे. ते तरी असला कारभार करणार नाहीत.

भैया : बाजू मे भी हमारी ही ५० गय्या है. हमारे ही आदमी है. मतबल हम एकही घर के है. छोड दो साब. गलती नहीं होगी अब. (हात जोडत.)

मुंडे : अच्छा, म्हणजे करोडोची कमाई फक्त पाण्यातून. चल बेटा. तुला पाणीच पाजलं पाहिजे. चल..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news