पहिला चहा | बोले तैसेचि चालावे...!

 पहिला चहा |  बोले तैसेचि चालावे...!
पहिला चहा | बोले तैसेचि चालावे...!
Published on
Updated on

भैय्या : बाबूजी आप ने तो बडा काम कर दिया. माझी गाय दूध देती नाही आहे. आपकी गय्या हमे दे डाली. अब देखो हम कैसे सांभालते हैं इसे!

बाबूजी : अरे चारा कौन देगा! माझी तर ताकद नाही राहिली. बस एक आशा है तुमसे.

भैय्या : आशा क्या, उषा भी ले लो. हमार गाय की दो बछडीया है! आपको चाहिए तो ले के जाईये.

बाबूजी : अरे वैसी बात नहीं. आशा याने उम्मीद.

भैया : अच्छा! बताईये.

बाबूजी : बस उसे मारना नहीं. मुझे ये नहीं चलेगा. तो ही रख लो उसे.

भैया : ठीक है. लेकीन..!

बाबूजी : बोलो. आगे कुछ कहाणी है?

भैया : नहीं नहीं. ठीक है. नहीं मारुंगा उसे. लेकीन उसने घास नहीं खाई, दूध नहीं दिया तो क्या करे?

बाबूजी : उसके कान में एक बात कहना की बाबूजी मारेंगे.

भैया : ये तो बडी गलत बात हैं. आपने मारा तो चलेगा, मैं क्या सिर्फ मिठी बातें सुनाऊं?

बाबूजी : अरे बाबा, तसं नाही. सिर्फ बोलने का! मारने का नहीं.

भैया : लेकीन कभी तो मारा होगा. तभी तो डरती हैं.

बाबूजी : अरे, उसे मालूम हैं हम आंदोलन वैगेरे करते है, हमारे पास काठी होते हुए भी काठी से मार खाकी आता है. तो वो काठी से डरने लगी. मारा नहीं कभी लेकीन.

भैय्या : अरे बाबूजी, अशे कांड काहे करत हो आप? आप बुढे हैं, जवान थोडे ही है?

बाबूजी : वो पहले से ही हमारी एक संघटना के लिये हम आंदोलन करते है.

भैया : लेकीन आपकी गय्या दूध देती हैं ना?

बाबूजी : वो कल हमने पूछा उसे. देती है बोली.

भैया : गाय काय बोलते काय? क्या बाबूजी.

बाबूजी : लाठी दिखाई... तो... ये बाबा तू मराठीमध्ये बोल ना. उगीच कशाला प्रत्येक वळणावर थांबून थांबून हिंदीला साकडं घालायला लावतो. मराठी मे बोल... मराठीत .... शुद्ध मराठी... काय?

भैया : तुम्ही लाठी घ्या आणि दाखवा पाहू गाय दूध देते का... घ्या लाठी!

बाबूजी : (हातातील काठी आपटतात. तशी गाय बिथरते आणि बाबूजींना लाथ बसते. तशी ते तिला काठीने मारतात.) लाथों के भूत बातों से नहीं मानते!

भैया : इसलिये तो लाथ मारी. क्या बाबूजी... ये तो होनाही था. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. वंदे मातरम्!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news