rahul gandhi
Latest
काँग्रेसची यादी जाहीर, राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार
नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन काँग्रेसची यादी जाहीर झाली असून, राहुल गांधी वायनाड,रायबरेलीतून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे, तर किशोरी लाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम वेळी काँग्रेसने आपले पत्ते खुले केले आहेत. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांची उमेदवारी घोषित केली आहे.

