Malaika Arora : wow?❤️; डीप नेक शॉर्टमध्ये मलायकाची कर्वी फिगर अन् हॉट…(फोटो)

Malaika Arora
Malaika Arora
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora ) तिच्या फिटनेससोबत एकापेक्षा एक बोल्ड फोटोंनी सोशल मीडियात सक्रिय असते. सध्या तिच्या आणखी एका बोल्ड फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवलं आहे. मलायकाच्या या क्लासी लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मलायकाने ( Malaika Arora) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर क्लासी लूकमधील काही फोटो शेअर केले आहे. यात तिने रेड- व्हाईट कलरच्या शॉर्ट प्रिन्टेट डीप नेक आऊटफिटमध्ये एकदम किलर पोझ दिली आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, ग्लॉसी मेकअप, ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यातील खास म्हणजे, मलायकाने पुन्हा एकदा टोन्ड कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसली आहे. या फोटोला पोझ देताना कधी तिने तिच्या कमरेवर तर कधी वरती हात ठेवले आहेत. या फोटोला तिने रेड कलरच्या पाच (❣️❣️❣️❣️❣️) ईमोजी शेअर केलं आहेत.

मलायकाच्या हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या फिटनेसचे कौतुक करताना भरभरून कमेंट्स केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Stunning ?', 'I fan your fitness ❤️❤️❤️❤️', 'ताई तुला कपडे नसतील तर सांग पाठिवतो आणि महाराष्ट्रात राहतेस लक्षात ठेव ???', 'Stunning ?', 'Old women trying to get attention ??', 'looking beautiful ❤️', 'Hotty', '????? ufffffff ???', 'Osm looking ?', 'Lovely❤❤ malaika??', 'Wow!', '???on Fair ??????', 'Gorgeous✨', 'Beautiful ???', 'So hawwwwwt ??❤️', 'Fitness ❤️?'. यासारख्या कमेंट्स केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कमेंट्स सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news