जम्मू-काश्मीर: CRPF जवानांचे वाहन खड्ड्यात कोसळून १२ जवान जखमी

Jammu Kashmir CRPF | बडगाम जिल्ह्यातील खैगाम भागात घटना
Jammu Kashmir CRPF acciden
मध्य काश्मीर जिल्ह्यातील खैगाम भागात वाहन खड्ड्यात कोसळून सीआरपीएफचे 12 जवान जखमी झाले. X Account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांचे वाहन घसरून खड्ड्यात पडले. यादरम्यान सीआरपीएफचे सुमारे 12 जवान जखमी झाले. ही घटना आज (दि. १७) मध्य काश्मीर जिल्ह्यातील खैगाम भागात घडली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news