उद्धव ठाकरे कुटुंबासह सोनिया गांधींच्‍या भेटीला

10 जनपथवरील भेटीत रश्‍मी ठाकरे, आदित्‍य ठाकरेही उपस्‍थित
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (दि. ८) आपल्‍या कुटुंबासह काँग्रेस नेत्‍या सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी 10 जनपथवर पोहोचले. त्‍याच्‍याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हेही उपस्‍थित आहेत. ( Uddhav Thackeray meets Sonia Gandhi )

केजरीवालांच्या कुटुंबीयांचीही घेतली भेट

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.८) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटूंबाची भेट घेतली. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरेंनी आई-वडील, पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत जवळपास अर्धातास चर्चा केली. केजरीवाल यांना बळजबरीने तुरुंगात डांबले गेले, सर्वजण मिळून या सरकारचा सामना करू, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्याचे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news