जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला; २ जवान जखमी

टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर गोळीबार
Jammu and Kashmir  terrorist attack
जम्मू-काश्मीरच्या बिल्लावर परिसरात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर परिसरात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी आज (दि.८) हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

Jammu and Kashmir  terrorist attack
Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमागे 'लष्कर-ए-तोयबा'च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा हात

Summary

  • दहशतवाद्यांनी टेकडीवरून गोळीबार केला, वाहनावर ग्रेनेड फेकले

  • लष्कराचे दोन जवान जखमी

  • हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू

Jammu and Kashmir  terrorist attack
जम्मू-काश्मीर : अखनूरमध्ये बस दरीत कोसळल्याने 21 ठार, 40 जखमी

त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. त्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडही फेकले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news