Rahul Gandhi will be the Leader of Opposition in Lok Sabha
राहुल गांधी लोकसभा विरोधी पक्षनेते होणारfile photo

राहुल गांधी लोकसभा विरोधी पक्षनेते होणार!

विरोधी पक्षनेते होणार असल्याचे स्वतःच दिले संकेत
Published on

नवी दिल्ली : लोकसभेत एनडीए सरकारवर हल्लाबोल करण्याचा लगाम राहुल गांधी यांच्या हाती राहणार आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते लोकसभेत पुढच्या रांगेत बसले होते, यावरून त्यांनी स्वतःच आपण विरोधी पक्षनेते होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Rahul Gandhi will be the Leader of Opposition in Lok Sabha
Rahul Gandhi: राहुल गांधी दिल्लीत मेट्रोने प्रवास करतात तेव्हा…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहेत. शिवाय सरकारच्या अनेक महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्येही विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. राहुल गांधीही या संधीचा चांगला उपयोग करतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news