ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अस्मितेचे महत्त्वाचे उदाहरण : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Operation Sindoor : पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरचे केले कौतुक
Ashwini Vaishnaw on Operation Sindoor
मंत्री अश्विनी वैष्णव. file photo
Published on
Updated on

Ashwini Vaishnaw on Operation Sindoor

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अस्मितेचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केले. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र दलांनी बजावलेल्या जबरदस्त भूमिकेचे एक महत्त्वपूर्ण प्रदर्शन आहे, असे ते म्हणाले.

Ashwini Vaishnaw on Operation Sindoor
IMF Loan to Bangladesh: पाकिस्ताननंतर IMF ची बांग्लादेशला घसघशीत मदत; 1.3 अब्ज डॉलर्स पुढच्या महिन्यात तिजोरीत जमा होणार

२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात लष्कराने राबवलेले ऑपरेशन हा केवळ देशाच्या धोरणात्मक क्षमतांचा पुरावा नाही. तर केंद्राच्या निर्णायक नेतृत्वाखाली अंमलात आणलेल्या नवीन संरक्षण सिद्धांताचे देखील प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. हा देशासाठी एक प्रशंसनीय विकास आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news