

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेअरप्ले बेकायदेशीर सट्टेबाजी आणि क्रिकेट प्रसारण प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने चिंतन शाह आणि चिराग शाह यांना मुंबईतून अटक केली आहे. याची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने त्यांच्या सोशल मिडीया हँडल 'एक्स'वर दिली आहे.