गुजरातमध्ये एमडी ड्रग्स जप्तFile Phot
राष्ट्रीय
गुजरातमध्ये 1 कोटी 23 लाखांचे एमडी ड्रग्स अन् शस्त्रे जप्त; एकाला अटक
एकूण 1 कोटी 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषन शाखेची कारवाई
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये अहमदाबाद क्राइम ब्रँच केलेल्या कारवाईमध्ये एका संशयिताकडून 1.3 कोटी किंमतीचे 1.23 किलोचे एमडी ड्रग्स जप्त केले. याप्रकरणी दाणीलिमडा परिसरातून 2 शस्त्रे, 40 जिवंत राउंड/काडतुसे आणि 18 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी झिशान दत्ता पवळे याला अटक केली आहे.

