भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला एफआयआर दाखल Pudhari Photo
राष्ट्रीय
भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल
भारतीय न्याय संहितेच्या २८५ अन्वये विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत पहिली एफआयआर दिल्लीतील कमला मार्केट पीएस येथे नोंदवली गेला आहे. FIR
भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला एफआयआर दाखल झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिजखाली अडथळा आणून विक्री केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता च्या 285 अन्वये रस्त्यावरील विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

