'सीबीएसई'कडून २७ शाळांची अचानक तपासणी

CBSE | नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा
CBSE Board
सीबीएसईने राजस्थान आणि दिल्लीमधील 27 शाळांमध्ये अचानक तपासणी केली. Pudhari News Network
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज (दि.३) राजस्थान आणि दिल्लीच्या NCT मधील 27 शाळांमध्ये अचानक तपासणी केली. या तपासणीचा उद्देश बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळा सीबीएसईने ठरवून दिलेल्या नियमांचे आणि उपनियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही, याची खात्री करणे हा होता. या तपासणीतील निष्कर्षांचा सर्वसमावेशकपणे आढावा घेतला जाईल, आणि त्याचे पालन न झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे सीबीएसईने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news