Neet Exam Scam : 'नीट' पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने दाखल केले आरोपपत्र; 40 अटकेत

सीबीआयची मोठी कारवाई 13 आरोपींवर पहिले आरोपपत्र दाखल
NEET Exam Scam
नीट' पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने दाखल केले आरोपपत्रPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशामध्ये झालेल्या नेट पेपरफुटीनंतर सीबीआयने आता पहिले कारवाई केली आहे. या संदर्भात 'नीट' पेपर लीक प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली. यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने 13 आरोपींवर पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती सरकारी वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.

NEET Exam Scam
नीट परीक्षा पेपर ४ मे पूर्वीच फुटला होता : सरन्‍यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

सीबीआयने या प्रकरणात १३ आरोपींची नावे दिली आहेत. यामध्ये आरोपपत्रात नितीश कुमार, अमित आनंद, सिकंदर यादव, आशुतोष कुमार-1, रोशन कुमार, मनीष प्रकाश, आशुतोष कुमार-2, अखिलेश कुमार, अवधेश कुमार, अनुराग यादव, अभिषेक कुमार, शिवनंदन कुमार आणि आयुष राज यांचा समावेश आहे. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत 40 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 15 जणांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच असून 58 ठिकाणी शोध सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news