मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा

मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा
मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा
मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा file photo

आग्रा : मला माझ्या प्रियकरासोबत राहायचे आहे. मात्र, त्यासाठी येणारा सगळा खर्च पतीने करावा, अशी विचित्र मागणी एका पत्नीने केली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हे प्रकरण समोर आले आहे.

मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा
जालना : पत्नी प्रियकरासोबत पळून गेली; पतीने केला सासऱ्याचा गोळ्या घालून खून

पत्नीला तिच्या दोन्ही मुलींसह प्रियकराबरोबर राहायचे आहे. मात्र, पत्नी प्रियकरासोबत राहिली तर तिला एक रुपयाही देणार नाही, यावर पतीही ठाम आहे. प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले आहे. यादरम्यान, महिलेने समुपदेशकासमोर ही गोष्ट सांगितल्यानंतर तेही अचंबित झाले आहेत.

मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा
जळगाव : फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पती बऱ्याचदा बाहेर असतो. तो मला वेळ देऊ शकत नाही. मला एकटेपणा वाटतो. यादरम्यान माझे प्रेमसंबंध निर्माण झाले. माझा बॉयफ्रेंड विवाहित आहे. त्यालाही मुले आहेत. तो आधीच आपल्या कुटुंबाला आधार देत आहे. अशा परिस्थितीत तो माझा खर्च उचलू शकत नाही. माझा आणि माझ्या मुलींचा खर्च माझ्या पतीने उचलावा, असे माझे म्हणणे आहे. दरम्यान, दोघांमध्ये तडजोड झालेली नाही. त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे.

मी प्रियकरासोबत राहणार, माझा खर्च पतीने करावा
यवतमाळ : प्रियकरासोबत बोलताना पत्नी दिसली: पतीने उचलले टोकाचे पाऊल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news