नरेंद्र माेदी यांच्‍या शपथविधी साेहळ्यास ‘या’ दिग्गजांची उपस्‍थिती | पुढारी

नरेंद्र माेदी यांच्‍या शपथविधी साेहळ्यास 'या' दिग्गजांची उपस्‍थिती

पुढारी ऑनलाईन डेस्क  : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.

नरेंद्र मोदींच्या ( शपथविधी सोहळ्यासाठी 8000 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. राष्ट्रपती भवनासमोरील शपथविधी सोहळ्यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड, उद्योजक मुकेश अंबानी, सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता शाहरुख खान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता विक्रांत मास्सी,

नवी संसद इमारत उभारणीत योगदान देणाऱ्या कामगार, स्वच्छता कर्मचार्‍यांनाही या साेहळ्याचे निमंत्रण दिले आहे.

Back to top button