Youth Congress protests : बेरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु | पुढारी

Youth Congress protests : बेरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; जंतरमंतरवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : बरोजगारीच्या मुद्यावरुन युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आज (दि.२०) काँग्रेसने आंदोलनास सुरुवात केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून आंदोलन पांगवण्यास प्रयत्न सुरु झाले आहेत. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. (Youth Congress protests)

 

हेही वाचलंत का?

Back to top button