LPG subsidy: सर्वसामान्यांना मोठा दिलासा: उज्ज्वला योजनेच्या गॅस सबसिडीत वाढ | पुढारी

LPG subsidy: सर्वसामान्यांना मोठा दिलासा: उज्ज्वला योजनेच्या गॅस सबसिडीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने बुधवारी (दि.४) उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी एलपीजी सबसिडी सध्याच्या 200 रुपयांवरून 300 रुपये प्रति सिलिंडर केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

संबंधित बातम्या 

सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी, मंत्रिमंडळाने सप्टेंबरमध्ये प्रति घरगुती एलपीजी सिलेंडर 200 रुपये सबसिडी मंजूर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींसाठीच्या मंत्रिमंडळ समितीने उज्ज्वला योजनेच्या लाभासाठी सध्याच्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा 

 

 

Back to top button