Earthquake in the Bay of Bengal
Latest
Earthquake : बंगालच्या उपसागरात ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप
पुढारी ऑनलाईन ; बंगालच्या उपसागरात ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आज (सोमवार) सकाळी 01:29 वाजता बंगालच्या उपसागरात 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या विषयीची माहिती दिली.
हेही वाचा :

