

पुढारी ऑनलाईन : गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटाच्या 112 किमी SSE अंतरावर 4.3 तीव्रतेचा भूकंप Earthquake नोंदवला गेला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.
याआधी, सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटावर ४.५ तीव्रतेच्या भूकंपाचा Earthquake धक्का बसला होता असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.
हेही वाचा