भाजपकडून त्याच्या खासदारांसाठी व्हिप जारी | पुढारी

भाजपकडून त्याच्या खासदारांसाठी व्हिप जारी

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. भाजपने 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आणि सरकारच्या भूमिकेला आणि विधेयकांना पाठिंबा देण्यासाठी हा तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. एएनआयने याचे ट्विट केले आहे.

 

Back to top button