पुढारी ऑनलाईन : अंदमान आणि निकोबार बेटांना आज भूकंपाचे धक्के बसले. आज पहाटे 5:40 वाजता अंदमान आणि निकोबार या बेटांना ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्यावतीने देण्यात आली.
Earthquake of magnitude 5.0 jolts Andaman and Nicobar Islands