कांदा जास्त काळ टिकून रहावा, यासाठी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात प्रायोगिक चाचण्या सुरु असल्याची माहितीही सिंग यांनी दिली. वर्ष 2022-23 मध्ये सरकारने 2.51 लाख टन इतक्या कांद्याचा बफर स्टॉक केला होता. त्या तुलनेत यंदा तीन लाख टन इतका बफर स्टॉक करण्यात आला आहे.