राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट | पुढारी

राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. अजित पवार यांनी कलेल्या बंडानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी शऱद पवार यांना पाठिंबा असल्याचे जाहिर केले होते. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button