Bollywood Actress Molest : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा विनयभंग, आरोपी विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

Bollywood Actress Molest : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा विनयभंग, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाइन डेस्क : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा Bollywood Actress Molest विनयभंग झाला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एक फायनान्सर आहे. आरोपीने अभिनेत्रीचा व्हिडिओसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. यावेळी अभिनेत्रीने आरोपीला विरोध केला असता त्याने तिला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपीने अभिनेत्रीला जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती.

त्यामुळे या अभिनेत्रीने पोलिसात धाव घेतली. तीने मुंबईतील जुहू येथील पोलीस ठाण्यात पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी फायनान्सरवर गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या 354,506,509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा :

बॉलिवूड स्टार आलिया भट्टने तिच्या ३० वा वाढदिवस जोरदार सेलिब्रेट केला आहे. (Photo)

सुंदरी मालिका : पारंपरिक सामाजिक रुढींना धक्का; स्त्री करणार अंत्यसंस्कार

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत