Budget Session : दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब | पुढारी

Budget Session : दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उद्योगपती गौतम अदानी स्टॉक्सच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

Back to top button