

लखनऊ ; (उत्तर प्रदेश) उत्तर प्रदेशच्या बारा भरी गावात बांधकाम सुरू असताना पराग रस्क कारखान्याचे शटर कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. या अपघातात आठ मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सीतापूर पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.