Breaking News : विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले

विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेस
विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेस

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेसचे सहा डबे आज (बुधवार) तेलंगणातील बीबीनगरजवळ रुळावरून घसरले. या अपघातामध्ये कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही असे दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news