Cheetah helicopter crashed : भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, एका वैमानिकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Cheetah helicopter crashed : भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास हे हेलिकॉप्टर कोसळले. घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…Cheetah helicopter crashed

हे ही वाचा :