पुढारी ऑनलाइन डेस्क : गेल्या काही दिवसांमध्ये बिहारच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. जेडीयू आणि भाजपची युती तुटण्याची चिन्हे आहेत. आज मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यपालांना भेटणार आहे. जेडीयुचे आमदार खासदार मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या निवासस्थानी एकत्रित झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू-भाजप युती तुटण्याचे मोठे संकेत आहेत.
वाचत राहा अधिकृत लाईव अपडेट