दिल्लीत कलम 144 लागू! | पुढारी

दिल्लीत कलम 144 लागू!

पुढारी ऑनलाइन डेस्क : काँग्रेसने आज बेरोजगारी आणि महागाई विरोधात पुकारलेल्या देशव्यापी आंदोलन तसेच राष्ट्रपती भवन वोर काढण्यात येणारा मार्च या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅरिकेड बसवण्यात आले आहे. पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

 

 

Back to top button