यवतमाळ : कॉलेज परिसरात तरुणावर गोळीबार

यवतमाळ : कॉलेज परिसरात तरुणावर गोळीबार

यवतमाळ : पुसद शहरातील गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी भरदुपारी एका तरुणावर गोळीबार करून चाकू हल्ला केला. यात युवक गंभीर जखमी झाला. सचिन हराळ (वय 32) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गोळीबार करून चार अज्ञात हल्लेखोर पळून गेले. सचिन महाविद्यालयात पत्नीला सोडण्यासाठी आला होता. परत जात असताना त्याच्यावर गोळीबार झाला.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news