Washim Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक : एक जण ठार

Savargaon Road Accident | सावरगाव रोडवर अपघात
Savargaon Road  Two-Wheeler Collision
सावरगाव रोडवर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार Pudhari
Published on
Updated on

Savargaon Road Two-Wheeler Collision

वाशिम : दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला. ही घटना शनिवारी (दि. १४) सायंकाळी ५:४० वाजताच्या सुमारास घडली. गोपाल रामकिसन खरात (वय ३०) असे मृताचे नाव आहे.

वाशिम ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गोपाल रामकिसन खरात हे त्यांच्या दुचाकी वाहनाने प्रवास करीत होते. सावरगाव बर्डे गावानजीकच्या महादेव मंदिरासमोर समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनास त्यांची धडक बसली. या घटनेत खरात यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news