Datta Meghe Passes Away | ज्येष्ठ विदर्भवादी नेते दत्ता मेघे अनंतात विलीन

Vardha News | दत्ताभाऊ मेघे यांच्या पार्थिवावर वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
Last Rites Datta Meghe
दत्ताभाऊ मेघे यांच्या पार्थिवावर वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. Pudhari
Published on
Updated on

Last Rites Datta Meghe

नागपूर: माजी खासदार, ज्येष्ठ विदर्भवादी नेते दत्ताभाऊ मेघे यांच्या पार्थिवावर त्यांच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील शेतात शासकीय इतमामात सोमवारी (दि.२३) सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी रात्री त्यांचे नागपुरात निधन झाले. आज दुपारपर्यंत खामला येथील निवासस्थानी त्यांचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी अंत्यदर्शन घेतले. अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल,सुपुत्र आमदार समीर मेघे, सागर मेघे व इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news