Nagpur News : १५ मुख्याध्यापकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार

Law
LawPudhari
Published on
Updated on

नागपूर : शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोडी घडली आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या १५ मुख्याध्यापकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बुलबुले यांनी आज फेटाळून लावला. यामुळे या सर्वांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news