

आसिनगर झोन एकूण
काँग्रेस - ८
भाजप - १
एमआयएम - ३
मुस्लिम लीग - ४
नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा प्रभाग २३ मधून पराभव
मागील वेळी एकमेव नगरसेवक म्हणून निवडूून आले होते.
- प्रभाग 21 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडे विजयी
नागपूर महानगरपालिका-
एकुण जागा- 151
आघाडी…
भाजप- 109
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 01
ठाकरे- 02
काँग्रेस- 27
मनसे-00
बसपा - 04
शरद पवार गट- 00
इतर- 06
उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे यांचा विजय.
प्रभाग १६
लखन येरावार (भाजप) :
तारा यादव (भाजप) :
वर्षा चौधरी (भाजप) :
सुनील दांडेकर (भाजप) :
प्रभाग ३६
अमोल शामकुळे (भाजप) :
माया हाडे (भाजप) :
शिवानी दाणी (भाजप) :
ईश्वर ढेंगळे (भाजप) :
प्रभाग ३७
निधी तेलगोटे (भाजप) :
संजय उगले (भाजप) :
अश्विनी जिचकार (भाजप) :
दिलीप दिवे (भाजप) :
प्रभाग ३८
शैलेंद्र डोरले (काँग्रेस)
कुमुदिनी गुडधे (काँग्रेस)
माहेश्वरी पटले (भाजप)
प्रभाग क्रमांक 10
10फेरी नंतरखालील उमेदवार आघाडीवर
काँग्रेस - सुनीता तभाने 1465
काँग्रेस- सरस्वती सलामे 1000
काँग्रेस -सीमा डवरे 1063
काँग्रेस - प्रमोद ठाकूर 840
प्रभाग 33 भाजप विशाखा बुंदे, भाजप अंकित चौधरी, काँग्रेस मनोज गावंडे, काँग्रेस शिला तराळे आघाडीवर
धंतोली झोन विजयी उमेदवार
प्रभाग १७
अ गट : सुजाता कोंबाडे (काँग्रेस)
ब गट : सुहास नानवटकर (काँग्रेस)
क गट : कांचन चव्हाण (काँग्रेस)
ड गट : मनोज साबळे (भाजप) यांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केला होता.
प्रभाग ३३
अ गट : अंकित चौधरी (भाजप)
ब गट : मनोज गावंडे (काँग्रेस)
क गट : शीला तराळे (काँग्रेस)
ड गट : भारती बुंदे (भाजप)
प्रभाग ३५
अ गट : संदीप गवई (भाजप)
ब गट : पूजा भुगावकर (भाजप)
क गट : विशाखा मोहोड (भाजप)
ड गट : रमेश भंडारी (भाजप)
काँग्रेस - सुनीता तभाने 1465
काँग्रेस- सरस्वती सलामे 1000
काँग्रेस -सीमा डवरे 1063
काँग्रेस - प्रमोद ठाकूर 840
प्रभाग 33 -
भाजप विशाखा बुंदे, भाजप अंकित चौधरी, काँग्रेस मनोज गावंडे, काँग्रेस शिला तराळे आघाडीवर
प्रभाग 26 अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा पराभव, काँग्रेसचे शुभम मोटघरे यांचा विजय
प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या माहेश्वरी पटले विजयी, कॉंग्रेसच्या कुमुदिनी प्रफुल्ल गुडधे तसेच शैलेंद्र डोरले विजयी. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत प्रफुल्ल गुडधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानसभा उमेदवार होते.
प्रभाग तीन मध्ये अटीतटीची लढत - पाचव्या फेरीपर्यंतची स्थिती
दोन ठिकाणी एमआयएम ला मागे टाकत आपच्या उमेदवारांनी घेतली आघाडी.
अ आणि ब मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर
अ) भाजप
ब) भाजप
क) आम आदमी पार्टी
ड) आम आदमी पार्टी
भाजप आमदारांना धक्का....
भाजपचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या पत्नी सरिता माने ३५८२ मतांनी मागे पराभवाच्या छायेत. काँग्रेसच्या भावना लोणारे यांना ५८९७ मते. भाजपचे माजी आमदार विकास कुंभारे यांचे सुपुत्र श्रेयस कुंभारे मध्य नागपुरात पराभूत. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी रोड शो करूनही हलबा मतांची नाराजी भोवली.
दोन ठिकाणी एमआयएम ला मागे टाकत आपच्या उमेदवारांनी घेतली आघाडी.
अ आणि ब मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर
अ) भाजप
ब) भाजप
क) आम आदमी पार्टी
ड) आम आदमी पार्टी
भाजपचे उमेदवार राज्य अनु. जाती आयोग उपाध्यक्ष अँड धर्मपाल मेश्राम 700 मतांनी पिछाडीवर..
प्रभाग १६, प्रभाग ३६, प्रभाग ३७ मध्ये भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर
प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या माहेश्वरी पटले विजयी, कॉंग्रेसच्या कुमुदिनी प्रफुल्ल गुडधे तसेच शैलेंद्र डोरले विजयी. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत प्रफुल्ल गुडधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानसभा उमेदवार होते.
भाजपने सलग चवथ्यानंदा विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास नागपूरमध्ये विजयी जल्लोषात होणार सहभागी
भाजप उमेदवार अँड धर्मपाल मेश्राम 8 व्या राऊंडमध्ये 139 मतांनी पुढे.
6 फेरी नंतर खालील उमेदवार मतांनी आघाडीवर
भाजप- संदीप जाधव 1721
भाजप- संगीता गिऱ्हे 1339
भाजप- ममता ठाकूर 2183
भाजप- भूषण शिंगणे 461
नागपूर सतरंजीपुरा
प्रभाग क्रमांक 5
अ - अंजली उके काँग्रेस 6932
ब - रमा उइके काँग्रेस 8384
क - अभिरुची राजगिरे भाजपा 5645
ड - घनश्याम निखारे काँग्रेस 4017
--------------------------------
प्रभाग क्रमांक 20
अ- तुषार लारोलकर भाजपा 7609
ब - स्विटी भिसेकर भाजपा 9495
क- रेखा निमजे भाजपा 7868
ड - हेमंत बरडे भाजपा 4593
-----------------------------
प्रभाग क्रमांक 21
अ - चेतना निमजे भाजपा 8351
ब - राजाभाऊ आंबुलकर भाजपा 5160
क - रितिका डाफ काँग्रेस 5142
ड - अजय दलाल शिवसेना शिंदे 4136
गणेश चार्लेवार शिवसेना 799, वंदना मेश्राम काँग्रेस 792, ब भाजप चंद्रकांत खंगार 705, काँग्रेस सतीश होले 954, विजय बाभरे 17, क मंगला मस्के भाजप 1146 आघाडीवर, ड शिवानी चौधरी काँग्रेस 698, मानसी सिमले 853, पूजा मानमोडे 219 , प्रभाग 32 आ रेखा काटोले राष्ट्रवादी 114, काँग्रेस ज्योती डोंगरे 862, सानवी तरुडकर भाजप 625 ब गट काँग्रेस विलास करागळे 767, राजकुमार नागुलवार राष्ट्रवादी काँग्रेस237, भाजप रितेश पांडे 620 क गट भाजप रुपाली ठाकूर 816, काँग्रेस पुष्पा देशमुख 810, रुपाली पीचकाटे राष्ट्रवादी 63, ड गट काँग्रेस विश्वेश्वर अहिरकर 720, राष्ट्रवादी अशोक काटले 78, भाजप राम कुंभलकर 584
प्रभाग 19 तिसरी फेरी .... भाजपचे कान्हेरे ३८१०, कांग्रेसचे ढोलके ३१५०, भाजपचे बालपांडे ४०८८, कांग्रेसचे पैगवार २४२५, कांग्रेसचे काजी ३०६८, भाजपचे प्रमिला ३९५४, भाजपचे कावले ३५७०, कांग्रेसचे पटेल २६४५
नागपूर महानगरपालिका-
एकुण जागा- 151
आघाडी…
भाजप- 73
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 00
काँग्रेस- 22
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00
- नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा करिष्मा चालला
- नागपूरात भाजप सत्ता स्थानपेच्या जवळ पोहोचलीय
- नागपूरात १५१ जागांपैकी सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप ६५ जागांवर आघाडी
- नागपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ७६ जागांची गरज
- भाजप नागपूर मनपात चौथ्यांदा सत्ता स्थापनेच्या जवळ
आज मतमोजणी प्रक्रियेमुळे अजनी पूल वाहतुकीस दोन्हीकडून बंद करण्यात आला असून केवळ शंभर मीटरचे अंतर कापण्यासाठी पाच ते सात किलोमीटरचा फेरा लोकांना मारावा लागत आहे. यामुळे अजनी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घालून जावे लागत आहे.
प्रभाग क्र 1 मध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष भाजपचे विक्की कुकरेजा सुमारे 300 मतांनी आघाडीवर आहेत तर प्रभाग क्र 11 मध्ये काँग्रेसच्या चारही जागा आघाडीवर आहेत.
28 प्रभाग किशोर कुमेरिया समोर उद्धव ठाकरे गट शिवसेना, शिवसेनेचे माजी उपमहापौर आहेत कुमेरिया. भाजपचे धर्मपाल मेश्राम प्रभाग 26 मधून पिछाडीवर आहेत.
प्रभाग 33 चे काँग्रेस उमेदवार मनोज गावंडे पहिल्या फेरीत 895 मताने आघाडीवर...
नागपूर महानगरपालिका-
एकुण जागा- 151
आघाडी…
भाजप- 25
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 00
काँग्रेस- 12
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00
नागपूर - प्रभाग 28 भाजपचे पिंटू झलके पिछाडीवर 600 मतांनी, प्रभाग 36 भाजपच्या शिवानी दानी आघाडीवर.
भाजप 9, काँग्रेस 3 जागी आघाडीवर
मीडियाला नागपुरातील धंतोली झोनमध्ये प्रवेश पत्र असूनही मतमोजणी कक्षात प्रवेश नाकारला. 200 फुटावर असलेल्या डोममध्ये बसा असे सांगण्यात आले.
यावेळी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 51.38 टक्के मतदानाची नोंद झालीय.
2017 नागपूर महानगरपालिका निवडणुकमधे 53.72 टक्के मतदान झाले होते.
8 वर्षापूर्वी मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 392 मतदार होती.
तर यावेळी 24 लाख 83 हजार 112 मतदार आहे.
तरी देखील यावेळी मतदान सरासरी टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.
मतमोजणीसाठी शहरातील दहाही झोन,मतमोजणी केंद्र सज्ज झाले आहेत. 3004 मतदान केंद्रावरून ईव्हीएम रात्री उशिरा पोहचल्या.4009 कंट्रोल युनिट आणि दहा हजार 928 बॅलेट युनिटची मदत घेण्यात आली.आज शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक निवडणूक निर्णयाधिकारी यांचेकडे 20 टेबल ईव्हीएमसाठी तर पोस्टल,बॅलेटसाठी चार टेबल असणार आहेत.
नागपूर : पुढारी ऑनलाईन
38 प्रभागातील 151 नगरसेवकांसाठी होणाऱ्या मनपा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शहरातील दहाही झोन, मतमोजणी केंद्र सज्ज झाले आहेत. 3004 मतदान केंद्रावरून ईव्हीएम रात्री उशिरा पोहचल्या. 4009 कंट्रोल युनिट आणि दहा हजार 928 बॅलेट युनिटची मदत घेण्यात आली. 16 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल.
प्रत्येक निवडणूक निर्णयाधिकारी यांचेकडे 20 टेबल ईव्हीएमसाठी तर पोस्टल, बॅलेटसाठी चार टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक नियुक्त करण्यात आलेले आहेत.
सर्व प्रभागांची एकावेळी मतमोजणी सुरू होणार असल्याने पहिला निकाल साधारणतः एक वाजेपर्यंत अपेक्षित आहे. एकाच वेळी पोस्टल आणि ईव्हीएमची मतमोजणी केली जाणार आहे. पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक अधिकारी कर्मचारी असे 16 हजारांवर मनुष्यबळ यासाठी लागणार आहे.