Nagpur City Bus | होळी-धुलिवंदननिमित्त 3 मार्चरोजी शहर बस सेवा बंद

बुधवारी 4 मार्च रोजी शहर बसेसची वाहतूक पूर्ववत
Nagpur Bus Closed Holi 2026
Nagpur Bus Closed Holi 2026 Pudhari
Published on
Updated on

Nagpur Bus Closed Holi 2026

नागपूर : होळी सणानिमित्त उपराजधानीत शहर बस सेवा मंगळवारी (दि. ३ मार्च) बंद राहणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित करण्यात येणारी शहर बस सेवा (आपली बस) होळीच्या दिवशी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून आणि मंगळवार ३ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त संपूर्ण दिवस बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी 4 मार्च रोजी शहर बसेसची वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news