Jaydeep Kawade | पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची प्रकृती खालावली

Jaydeep Kawade Health | ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू
Jaydeep Kawade Health
ब्रीच कँडी रूग्णालयात जयदीप कवाडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Pudhari Photo)
Published on
Updated on

नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. डॉ. रोहित बर्मन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यभरात सुरू असलेल्या त्यांच्या अविरत राजकीय आणि सामाजिक दौऱ्यांमुळे शारीरिक थकवा आणि प्रकृतीवर परिणाम झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी दिली.

Jaydeep Kawade Health
नागपूर : विदर्भवादी फडकवणार महाराष्ट्रदिनी वेगळ्या विदर्भाचा ध्वज !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news