व्यासपीठावर डॉ. आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी अध्यक्ष डॉ राजीव पोतदार, आमदार टेकचंद सावरकर, अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे. मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, किशोर रेवतकर, चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, रमेश मानकर आदी प्रामुख्याने हजर होते.