भंडारा: मासे पकडताना तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Bhandara news | घटनेची लाखांदूर पोलिसांत नोंद
  drown to death
प्रातिनिधिक छायाचित्र(file photo)
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शेततळ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पाचगाव शेतशिवारात घडली. रतीपाल हिवराज गजघाटे (वय २५, रा. पालेपेंढरी) असे मृताचे नाव आहे. (Bhandara news)

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत रतीपाल हा शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात मासे पकडण्यासाठी गेला होता. पाण्याच्या खोल भागात जाऊन तो बुडाला. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांत नोंद झाली आहे.

  drown to death
भंडारा: आयुध निर्माणीसमोर कामगारांचा ठिय्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news