Bhandara Politics | भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले, डॉ. पंकज भोयर नवे पालकमंत्री

Bhandara Guardian Minister | उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या स्वाक्षरीनिशी हे आदेश जारी करण्यात आले आहेत
Guardian Minister Pankaj Bhoyar |
पालकमंत्री डॉ.पंकज भोयरFile Photo
Published on
Updated on

Bhandara Guardian Minister Pankaj Bhoyar

भंडारा: भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांना बदलून त्यांच्याऐवजी गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या स्वाक्षरीनिशी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्याचे मावळते पालकमंत्री संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदलीचे कारण नमूद करण्यात आले आहे. संजय सावकारे यांच्याकडील पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून टाकल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

Guardian Minister Pankaj Bhoyar |
Sangli Factory Explosion : भंडारा कारखान्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news