अमरावती, पुढारी वृत्तसेवा : बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी अमरावती येथे केली आहे. ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाला विरोध केला त्यांनीच आंदोलनादरम्यान दगडफेक केली असा आरोपही कवाडे यांच्याकडून करण्यात आला.