दहीगाव अवताडे येथे बांधावर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

Akola News | शेतात अडाण कापण्यासाठी गेले होते
Dahigaon Avatade farmer death
दहीगाव अवताडे येथे बांधावर शेतकऱ्याचा मृतदेह आढळला.File Photo
Published on
Updated on

अकोला, पुढारी वृत्तसेवा : तेल्हारा तालुक्यातील दहीगाव अवताडे येथील रहिवाशी दिनकर चतरसिंग सोळंके (वय ४५) हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी शेतात अडाण कापण्यासाठी गेले होते. ते शेताच्या बांधावर मृतावस्थेत आढळून आले.

या बाबत गजानन रमेश सोळंके (वय ३५, रा. दहीगाव) यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तेल्हारा शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dahigaon Avatade farmer death
अकोला | जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news