या सभेला विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. यशोमती ठाकूर,माजी खासदार अनंत गुढे,शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, प्रकाश पोहरे, पदवीधर मतदार संघांचे आमदार धीरज लिंगाडे,काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष वसाहत मिर्झा ,काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष संगीता ठाकरे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुनील खराटे, अकोला लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील,शिवसेना नेत्या प्रीती बंड यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.