नागपुरातील विमानतळावर फडणवीस बोलत होते. पालकमंत्रीपदाचे वितरणही लवकरच होईल. तो काही मोठा मुद्दा नाही. आम्ही ते लवकरच करू अगदी खातेवाटप जसं सोप्यारीत्या झालं, तसच आमचे सर्व काही सोप्या रीतीने होणार आहे. तिन्ही पक्षांनी ठरवले आहे की एकत्रितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. म्हणून मला नाही वाटत की त्याच्यात काही वाद होईल.