वर्धा : मृत अर्भक सापडल्याने सिंदीत खळबळ

वर्धा : मृत अर्भक सापडल्याने सिंदीत खळबळ
Published on
Updated on
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील सिंदी (मेघे) परिसरातील मोकळ्या जागेत स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. हे मृत अर्भक सहा ते सात महिन्याचे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अर्भक ताब्यात घेत अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सिंदी (मेघे) शिवारात रिकाम्या जागेत एक मृत अर्भक स्थानिकांच्या नजरेस पडले. परिसरातील नागरिकांनी याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी विविध कलमान्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news